Government Job : संगणक चालक, शिपाई, लिपिक, टंकलेखक व इतर पदांची भरती! शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर | पगार – 25,000 रूपये | Government Job In Maharashtra 2023

Government Job In Maharashtra 2023 : शिपाई, संगणक चालक, सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक या पदांची जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) येथे नवीन भरती जाहीर केली आहे. तुम्ही 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची पुर्ण जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण अर्ज व जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Government Job In Maharashtra 2023 : Collector Office has announced new recruitment for Constable, Computer Operator, Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Circle Officer or Clerk-Typist posts.

◾पात्रता (Educational Qualifications) : या भरतीसाठी 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : संगणक चालक, शिपाई, सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक या पदांची भरती केली जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचा)
◾पगार : निवड झाल्यावर उमेदवारांना 25,000 ते 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहेत.
◾जिल्हाधिकारी ऑफीस भरतीची पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व सर्व अर्ज खाली दिले आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकतात.
◾अर्ज सुरू : 29 सप्टेंबर 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. आजचं अर्ज करून तुमची नोंदनी करून घ्या.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात पुर्ण वाचा.
◾भरली जाणारी एकूण पदे : 63 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगांव. (Jobs in Jalgaon)
◾महत्वाचे : 1] सदर नियुक्ती ही कायमस्वरूपी नसून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर राहील. 2] सदर नियुक्ती ही आदेशाच्या दिनांकापासून प्रथम ३ महिन्यांसाठी व त्यानंतर कामकाजाचे स्वरूप व नियुक्त उमेदवाराचे कामकाज पाहून मुल्यमापन केल्यानंतर निम्नस्वाक्षरीत ठरवतील अशा त्यापुढील ३ महिन्यांच्या कालावधीसाठीच राहील. 3] विहित नमुन्यात नसलेले अर्ज, अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी, फोटो नसलेले तसेच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केलेले अर्ज अपात्र करण्यात येतील व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
◾ Last Date to Apply : 13 ऑक्टोंबर 2023 रोजी अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. आजचं अर्ज करा.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड ४२५००१.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.