जिल्हाधिकारी ऑफीस मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! पगार – 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नवीन पदांची थेट भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. निवड केलेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व उत्सुक असतील त्यांनी लगेच अर्ज करायचा आहे. सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. विधी अधिकारी या पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. 19 जानेवारी 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.