जिल्हाधिकारी ऑफीस भरती 2024 | पगार – 30,000 रूपये | आजचं अर्ज करा | Collector Office Recruitment 2024

Collector Office Recruitment 2024 : जिल्ह्यातचं नोकरी शोधत आहात? तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकर सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली गेली आहे. या भरतीची जाहिरात जिल्हा विधी अधिकारी भरती समिती, व तथा जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती बद्दलची आवश्यक माहिती, जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Collector Office Recruitment 2024 : Looking for a job in the district? Applications have been invited from the eligible candidates at the Collectorate office. Eligible and interested candidates should submit their applications early.

◾जिल्हा विधी अधिकारी भरती समिती, व तथा जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार (State Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात वाचा.
◾वेतन : 30,000 + 5,000 रूपये.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) भरतीची जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पुर्ण मानधन : रू. 30,000/- + दूरध्वनी व प्रवासखर्च 5,000/- रुपये.
◾वयोमर्यादा : 45 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : विधी अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा (त्यांने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी). 2]जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 3] उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक व प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असावा, ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.4] उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
◾रिक्त पदे :01 रिक्त पद.
◾नोकरी ठिकाण : धुळे.
◾सदर पदांची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा असणार ▪️सदर नेमणूका करार पध्दतीने प्रथमतः 11 महिन्यांसाठी करण्यात येईल.
◾करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणा-या अधिकारी / कर्मचा-यांना एकत्रित मानधन आणि अनुज्ञेय दुरध्वनी व प्रवास खर्चा व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाही.▪️प्राप्त होणाऱ्या अर्जाची छानणी करुन जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व बार कॉन्सील कार्यालय (मा. जिल्हा न्यायालय) येवोल नोटीस बोर्डावर पात्र/अपात्र उमेदवारांची यादी वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
◾Last date to Apply : 19 जानेवारी 2024. पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा).
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.