Department of Telecommunication Bharti 2023 : दूरसंचार विभाग मध्ये वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक संवर्गातील पदे भरण्यासाठी परिपत्रक कम्युनिकेशन अकाउंट्स, महाराष्ट्र, कडून वरील संवर्गातील काही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा. दूरसंचार विभाग नियंत्रक कार्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात संचार मंत्रालय, दूरसंचार विभाग कार्यालय नियंत्रक संचार लेखा महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾भरती विभाग : संचार मंत्रालय, दूरसंचार विभाग कार्यालय नियंत्रक संचार लेखा महाराष्ट्र परिमंडल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार / केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत केली आहे.
◾पदांचे नाव : वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक
◾शैक्षणिक पात्रता : पदांच्या पात्रतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
◾दूरसंचार विभाग भरती जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : 56 वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. आजचं अर्ज करा.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾भरती कालावधी : प्रतिनियुक्तीचा कालावधी सुरुवातीला तीन वर्षांसाठी असेल आणि अधिकारी असल्यास पुढे वाढवता येईल.
◾व्यावसायिक पात्रता : 1] वरिष्ठ लेखापाल : केंद्र/राज्य सरकारी विभाग/मंत्रालये/स्वायत्त संस्था/पीएसयूमध्ये नियमितपणे समान पदे असलेले अधिकारी किंवा ग्रेडमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी नियमित सेवा प्रदान केलेले जेए ऑडिटर. 2] कनिष्ठ लेखापाल : केंद्रीय राज्य सरकारी विभाग/मंत्रालये/स्वायत्त संस्था/पीएसयूमध्ये नियमितपणे किंवा 5 वर्षांच्या नियमित सेवेसह LDC किंवा 3 वर्षांच्या नियमित सेवेसह UDC मध्ये समान पदे असलेले अधिकारी. 3] निम्न विभाग लिपिक : केंद्र/राज्य सरकार विभाग/मंत्रालय/स्वायत्त संस्था/पीएसयूमध्ये समान पदे असलेले अधिकारी. वरील सर्व पदांसाठी अर्जदारांना एमएस ऑफिसच्या सर्व मॉड्यूल्समधील संगणकाचे कामाचे मूलभूत ज्ञान तसेच ई-मेल पाठविण्यासाठी/प्राप्त करण्यासाठी आणि शोध इंजिन वापरण्यासाठी इंटरनेटचे ज्ञान असावे.
◾रिक्त पदे : 17 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पोस्टिंगचे ठिकाण मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स. महाराष्ट्र आणि गोवा. बीएसएनएल प्रशासकीय इमारत, 3 मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई-400054
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.