जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | शिपाई, संगणक चालक, लिपिक व इतर पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर | वेतन – 25,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : नोकरी शोधताय? जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरतीमध्ये शिपाई, संगणक चालक, सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक यांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : Collector Office has announced new vacancies. Constable, Computer Operator, Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Mandal Officer or Clerk-Typist will be recruited in this recruitment.

◾पदाचे नाव : शिपाई, संगणक चालक, सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचा)
◾मासिक वेतन : 25,000 ते 40,000 रूपये निवड झालेले उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾जिल्हाधिकारी ऑफीस जाहिरात, अधिक माहिती व सर्व अर्ज खाली दिले आहेत.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 29 सप्टेंबर 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करा व नोकरी मिळवा.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾रिक्त पदे : 63 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगांव. (Jobs in Jalgaon)
◾सदर नियुक्ती ही कायमस्वरूपी नसून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर राहील. ३) सदर नियुक्ती ही आदेशाच्या दिनांकापासून प्रथम ३ महिन्यांसाठी व त्यानंतर कामकाजाचे स्वरूप व नियुक्त उमेदवाराचे कामकाज पाहून मुल्यमापन केल्यानंतर निम्नस्वाक्षरीत ठरवतील अशा त्यापुढील ३ महिन्यांच्या कालावधीसाठीच राहील.
◾विहित नमुन्यात नसलेले अर्ज, अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी, फोटो नसलेले तसेच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केलेले अर्ज अपात्र करण्यात येतील व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 ऑक्टोंबर 2023 रोजी अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड ४२५००१.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.