डाटा एंट्री ऑपरेटर पदांची जिल्हा न्यायालय मध्ये भरती! पगार – 20,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

नोकरी शोधत आहात? तर जिल्हा न्यायालय मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला 20,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. १८ वर्ष ते ३८ वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. 28 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.