शिवाजी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहिर! पात्रता – 7वी, 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण | Shivaji University Bharti 2024

Shivaji University Kolhapur Bharti 2024 : 7वी, 8वी आणि 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) च्या कार्यालयात मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीची माहिती आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण माहिती द्यावी. भरतीची जाहिरात शिवाजी विद्यापीठ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shivaji University Bharti 2024 : Shivaji University started recruitment for new posts. Candidates are Submit Application Form Offline through Shivaji University Official Website.

◾भरती पदाचे नाव : महिला नाईट वॉर्डन, पुरूष नाईट वॉर्डन, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, तारतंत्री, पंप ऑपरेटर, दुरध्वनी चालक, ग्रंथालय सहायक, कनिष्ठ लेखनिक, ट्रॅक्टर चालक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), प्रयोगशाळा सहायक, कुली, शिपाई, सुतार, नळ कारागीर, गवंडी, आया / शिपाई (पाळणाघरसाठी) व इतर पदे भरली जाणार आहे.
◾7वी, 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत.
◾कमीत कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾निवड प्रक्रिया (Selection Process) : मुलाखती (Interview) घेऊन निवड करण्यात येईल.
◾भरती कालावधी : 11 महिन्याच्या हंगामी कालावधीकरिता खालील पदे भरण्यात येणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : सर्व पदांची व्यवसायिक पात्रतासाठी वरती दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)
◾सर्व पदे ११ महिन्याकरिता हंगामी पध्दतीने तात्पुरत्या कालावधीकरिता भरावयाची असल्यामुळे, या पदांसाठी कायमस्वरूपी पदाप्रमाणे कोणतेही फायदे मिळणार नाहीत.
◾तसेच सदर पदावर काम केल्यामुळे विद्यापीठाच्या नियमित सेवेतील कोणत्याही पदावर हक्क संबंध अथवा अधिकार रहाणार नाही.
◾उपरोक्त समक्ष मुलाखतीअंती निवड झालेल्या उमेदवारांना, संबंधीत पदावरील सध्या विद्यापीठाकडील उपलब्ध प्रतिक्षा यादी संपलेनंतरच आवश्यकतेनुसार नियुक्ती आदेश देणेत येतील.
◾उमेदवारांनी मा. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे नांवे अर्ज करून अर्जासह व आपल्या मूळ कागदपत्रांसह व झेरॉक्सप्रतीसह खाली नमूद केलेल्या दिनांकास समक्ष मुलाखतीसाठी स्वःखर्चाने सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे.
◾मुलाखतीची तारीख : 28,29 फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेण्यात येणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.