District Legal Services Authority Recruitment 2023 : मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई( MDLSA) अंतर्गत लेखापाल पदांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारानी संधीचा लाभ घण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. आपल्या जवळच्या मित्राला पण या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यायला सांगा. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
◾भरती विभाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.
◾पदाचे नाव : लेखापाल या पदांची भरती केली जात आहे.
◾मासिक वेतन : 25,000/- मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
◾भरती कालावधी : 11 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल आणि उमेदवार कोणत्याही कारणास्तव स्थायीतेचा दावा करण्यास पात्र असणार नाही. कोणतीही सूचना न देता 11 महिन्यांचा हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी MDLSA द्वारे त्याच्या/तिच्या सेवा कधीही समाप्त केल्या जाऊ शकतात.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 13/09/2023 पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर. संगणकाचे ज्ञान: उमेदवाराला आवश्यक लेखा सॉफ्टवेअर आणि संगणक प्रोग्राम उदा. मायक्रोसॉफ्ट ऑफिस. एक्सेल. टॅली इ. टायपिंगचा वेग: उमेदवाराचा टायपिंगचा वेग ३० w.p.m. पेक्षा कमी नसावा. (मराठी आणि इंग्रजी) भाषा प्रवीणता: उमेदवाराला इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये वाचता, लिहिता आणि बोलता आले पाहिजे.
◾पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह सबमिट करावेत आणि ते MDLSA च्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावेत. MDLSA 022-22844134/8591903601 च्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर कोणतीही समस्या/ चौकशी केली जाऊ शकते.
◾कामाचा अनुभव:- उमेदवाराला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण/उच्च न्यायालय विधी सेवा समिती/उप-समिती/जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणात लेखापाल म्हणून कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोर्ट रूम क्र. 64, तळमजला, शहर नागरी आणि सत्रे कोर्ट, फोर्ट, मुंबई 400032 (MDLSA च्या कार्यालयात)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.