सरकारी नोकरी : 12वी उत्तीर्ण उमेदवारांची कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर भरती सुरू! पगार – 20,000 ते 70,000 रूपये | ESIC Maharashtra Bharti 2023

ESIC Maharashtra Bharti 2023 : 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर यांना कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र येथे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. तरी पात्र व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आँनलाईन (online) पद्धतीनें अर्ज भरायचे आहेत. कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कर्मचारी राज्य बीमा निगम श्रम एवं रोजगार मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. आपल्या गरजू व इच्छूक मित्रांना पण या संधीचा पुरेपूर फायदा घायला सांगा. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : कर्मचारी राज्य बीमा निगम श्रम एवं रोजगार मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾मासिक वेतन : दरमहा रु. 19,900/- ते रु. 92,300/- पर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
◾वयोमर्यादा : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत फक्त अर्ज करण्याची वयोमर्यादा आहे
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent) मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज शुल्क : 1] SC/ST/PwBDs/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक: रु. २५०/- 2] इतर सर्व श्रेणी: रु. ५००/-
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 01 ऑक्टोबर 2023 पासुन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे.
◾पदाचे नाव : पॅरामेडिकल ग्रुप सी पद {ECG तंत्रज्ञ, कनिष्ठ रेडिओग्राफर, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक) आणि रेडिओग्राफर}.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾रिक्त पदे : 71 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र कुठे पण पोस्ट दिली जाऊ शकते.
◾ स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾1. संबंधित कॉल लेटर्समध्ये दिलेल्या ठिकाणी परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल 2. परीक्षेसाठी केंद्र/स्थळ/तारीख/सत्र बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही. 3. ESIC, तथापि, कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करण्याचा आणि/किंवा इतर काही केंद्रे जोडण्याचा अधिकार राखून ठेवते.
◾PWBDs आणि माजी सैनिक कोट्याअंतर्गत नियुक्त केलेल्या उमेदवारांना SC/ST/OBC/EWS/अनारक्षित (UR) च्या संबंधित श्रेणींच्या रिक्त जागांवर समायोजित केले जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.