Reliance Scholarship 2023 : रिलायन्स फाऊंडेशनने बारावी उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण घेण्याऱ्या पाच हजार विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनकडून दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यात विद्याथ्यांना अडचण येऊ नये यासाठी गरजूंना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
Reliance Scholarship 2023 : यासाठी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या निवड चाचणीत मिळालेले गुण, इयत्ता बारावीमध्ये मिळालेले गुण, त्यांचे कौटुंबिक उत्पन्न आणि अन्य पात्रता निकषांचा विचार केला जातो. दरम्यान या शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईटला भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
The Reliance Foundation Undergraduate Scholarship selects students based on a merit-cum-means criteria for undergraduate college education, to continue their studies without financial burden. The Scholarships aim to enable students to become successful professionals and realize their dreams, unlocking their potential to lift themselves and their communities and contribute towards India’s future socio-economic development.