GDS Bharti 2023 Maharashtra List : ग्रामीण डाक सेवक (पोस्ट ऑफिस) भरतीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत ग्रामीण डाक सेवक भरतीची (Gramin Dak Sevak bharti 2022) शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवाराणी अर्ज केले आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करावे. सदर भरती अंतर्गत पोस्ट मास्टर पदाची 3000+ पदे भरण्यात येणार आहेत. निवड झालेल्या अर्जदारांची पुर्ण यादी खाली दिली आहे.
◾भरती विभाग : इंडिया पोस्ट (India Post - भारतीय डाक विभाग) मध्ये ही भरती केली गेली होती.
◾भारतीय डाक विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (पोस्ट मास्तर)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : 12,000 ते 29,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾खालील लिंक वर क्लीक करून यादी पहा व तुमचे नाव चेक करा.
सर्व जिल्ह्यांची पहिली यादी | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
GDS Bharti 2023 Maharashtra List : The first list of Gramin Dak Sevak (Post Office) Recruitment has been released. The first list of shortlisted candidates for Gramin Dak Sevak Bharti (Gramin Dak Sevak bharti 2022) under Maharashtra Postal Circle has been announced. 10th passed candidates have applied for this recruitment. Below is the link to download the list.