SSC Bharti 2023 : 12वी पास झालेल्या उमेदवारांना साठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकारचा विभाग कर्मचारी चयन आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण, उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे. या संधीचा लाभ तुमच्या इच्छूक व जवळच्या 12वी पास मित्राला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
SSC Bharti 2023 : There is a good and good opportunity for the 12th passed candidates to get a government job. A new announcement has been made to fill the vacancies through the Staff Selection Commission.
◾भरती विभाग : भारत सरकारच्या कर्मचारी चयन आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी पास / समतुल्य.
◾मासिक वेतन : 30,000 ते 70,000 रूपये मासिक वेतन दिले जाते.
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
📑 PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे. पर्यंत अर्ज येणारं आहे.
◾पगार / वेतनमान : रु. 9300- 34800/-
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 04 सप्टेंबर 2023. पासून अर्ज स्विकारले जाणार आहे.
◾पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’.
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी पास / समतुल्य.
◾रिक्त पदे : 384 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण देशातात नोकरी ठिकाण असू शकते.
◾100/- अर्ज फी म्हणून. SC/ST/PWD/ExSM/महिला अर्जदारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : : 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾उमेदवारांना सूचना : 1] परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी. 2] ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदासाठी सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांनी परीक्षेच्या सूचनेचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. 3] उमेदवाराने हे लक्षात घ्यावे की परीक्षा फक्त दिल्लीतील कर्मचारी निवड आयोगाद्वारे घेतली जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.