Government Jobs in Maharashtra 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासन व्दारे तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखालील विविध शासकीय संस्थांमध्ये गट क संवर्गातील लघुलेखक, लिपिक व इतर पदांची भरती सरळ सेवेने भरण्यासाठी आँनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आजचं अर्ज करा कारण अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवसचं बाकी आहेत. या भरतीसाठी 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांची केली जाणार आहे. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ पुरेपूर घावा. या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
◾भरती प्रकार : नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : लघुलेखक, लिपिक व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती होत आहे.
◾भरती विभाग : तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये ही भरती होणार आहे.
◾पात्रता : 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : तुम्हाला ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾भरती होणार कालावधी : पर्मनंट (Permanent)
◾कागदपत्रे : अनुभवाची प्रमाणपत्रे, संगणक हाताळणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग खेळाडू, माजी सैनिक या संदर्भातील दाखले, प्रमाणपत्रे इत्यादीबाची पुर्तता करीत आहे असे गृहीत यरून उमेदवाराला परीक्षेला याचा परवानगी देण्यात येत आहे. भविष्यात सदर कागदपत्रांची पूर्तता करण्यास उमेदवार असमर्थ राहील्यास सदर धाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
◾एकूण पदे : 42 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
◾(Job Location) नोकरी ठिकाण : मुंबई (संपूर्ण महाराष्ट्र) (Government Job In Mumbai)
◾वयोमर्यादा : (अ) निम्नश्रेणी लघुलेखक- या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी वय १८ वर्ष पूर्ण
(घ) वरिष्ठ लिपिक- या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी १९ वर्ष पूर्ण..
(क) निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक (तात्रिक)- या पदासाठी दि. ०१/०८/२०१३ रोजी १९ वर्ष पूर्ण.
◾अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्गासाठी – रु. १०००/- तर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता – रु. ९००/-
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.