महाराष्ट्र शासन : शिपाई भरती 2023 ला आज पासून सुरुवात! | पात्रता – 10वी पास | मासिक वेतन – 15,000 ते 46,500 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | Shipai Bharti 2023

Shipai Bharti 2023 : तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात? सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी राज्यातील पुणे/नाशिक/नागपूर/अमरावती/औरंगाबाद/ कोकण / विभागातील शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीला आजपासुन सुरुवात झाली आहे. या शिपाई पदांची भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shipai Bharti 2023 : Are you passed 10th?  This is a good opportunity to get a government job. For this recruitment, new recruitment process has been announced to fill the vacancies of constable posts in Pune/Nashik/Nagpur/Amravati/Aurangabad/Kokan/Division of the state. This recruitment has started from today.

◾भरती जिल्हे विभाग : पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे.
◾पदाचे नाव : शिपाई (Peon) पदांची भरती केली जात आहे.
◾वेतन : तुमची निवड झाल्यास रूपये 15,000 – 47,600 दरम्यान मासिक पगार दिला जाईल.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : इयत्ता 10वी उत्तीर्ण.
◾भरती विभाग : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये ही भरती होत आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government)
◾भरती प्रकार : सरकारी (Government – महाराष्ट्र शासन)
◾शिपाई भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : आज दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू होतील.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾अर्ज शुल्क : अराखीव प्रवर्ग – रु. 1000/- राखीव प्रवर्ग – रु. 900/- अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 वर्षे ते 40 वर्ष असलेले उमेदवार. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी आणि खेळाडू यांना शिथिलता असू शकते. (भरतीची मूळ जाहिरात पहा.)
◾शिपाई भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.urban.maharashtra.gov.in www.dtp.maharashtra.gov.inhttp://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
◾ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाथी कर्तव्ये जबाबदाऱ्या इ. बाबतथा तपशिल www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.inhttp://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवरील सर्वसाधारण सूचना मध्ये लिंक प्रसिद्ध करतेवळी उपलब्ध करुन देण्यात येईल.
◾शिपाई भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.