ग्रामपंचायत मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवाराची भरती सुरू! वय – 18 ते 35 वर्ष.

ग्रामपंचायत वडवळमध्ये केंद्रचालक म्हणून १ पद तात्काळ भरावयाचे आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी दि. ०३/१०/२०२३ पासून दि. १३/१०/२०२३ सायं ५:०० वाजेपर्यंत आपले अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.