ग्रामपंचायत मध्ये 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी! वेतन – 21,000 रूपये | Grampanchayat Bharti 2023

Grampanchayat Bharti 2023 : 12वी पास उमेदवारांसाठी ग्रामपंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. तरी पात्र व गरजू उमेदवरांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ग्रामसेवक, ग्रामपंचायत व्दारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मा. गटविकास अधिकारी राज सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तुमच्या १२ वी पास असणाऱ्या इच्छूक व गरजू मित्रांना सुद्धा नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Grampanchayat Bharti 2023 : A good opportunity has arisen for 12th pass candidates to get a job in Gram Panchayat. However, eligible and needy candidates should apply at the earliest.

◾भरती विभाग : मा. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (खालील मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 21,000/- ते रु. 41,000/- पर्यंत.
◾ग्रामपंचायत भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
सविस्तर माहितीयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान आहे त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : ०३/१०/२०२३ पासून पुढे.
◾पदाचे नाव : केंद्रचालक
◾व्यावसायिक पात्रता : १२ वी पास, शासनमान्य MS-CIT कोर्स प्रमाणपत्र इंग्रजी व मराठी टायपिंग असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पदे भरणार आहेत.
◾अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत : 1] स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. 2] आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडावीत. 3] उमेदवाराने चांगल्या वर्तणुकीचा दाखला जोडावा. 4] यापूर्वी केलेल्या कामांचा अनुभवाचा दाखला जोडावा.
◾नोकरी ठिकाण : वडवळ, जि. रायगड
◾टीप : एकापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज असल्यास निवडीचे अधिकार मा. गटविकास अधिकारी सो पं. स. खालापूर कार्यालयाकडे राखून ठेवले आहेत.
◾दि. ०३/१०/२०२३ पासून दि. १३/१०/२०२३ सायं ५:०० वाजेपर्यंत आपले अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रामपंचायत वडवळ कार्यालय, ता. खालापूर, जि. रायगड
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 ऑक्टोबर 2023. पर्यंत फक्तं अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.