पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
केंद्र सरकार अंतर्गत होमगार्ड पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 10,285 पदांची भरती करण्यात येत आहे. दिल्ली होमगार्ड मध्ये ही भरती होत आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत परंतु यासाठी अर्जदार हा काही वर्षांपासून दिल्ली येथील रहिवासी असणे आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.