तलाठी भरती 2024 : निवड याद्या जाहीर | सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या येथे पहा. | Talathi Bharti 2023 Selection List

Talathi Bharti 2023 Selection List : तलाठी भरतीची गुणवत्ता यादी लागल्या नंतर उमेदवार तलाठी भरतीची निवड यादीची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आहे. बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या भूमिअभिलेख विभागाने जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. सर्व जिल्ह्यांची निवड यादी लिंक खाली दिली आहे. खालील लिंक वर यादी उमेदवारांना पाहता येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
पुढील आठवडाभरापर्यंत पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती भूमिअभिलेख विभागाने दिली आहे. तलाठी भरती 2023 ची लेखी परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यामुळे या मोठ्या महाभरती अनेक उमेदवार यांनी अर्ज सादर केले होते. त्यामधील ही निवड यादी लावण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांची निवड यादी खाली पहा.
सर्व जिल्ह्यांची निवड
यादी पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

After the release of Talathi Recruitment Merit List candidates were waiting for Talathi Recruitment Selection List. They are waiting. The selection list and waiting list for the much awaited Talathi exam has been announced. The Land Records Department under the Government of Maharashtra has released this list for the districts. All districts selection list link is given below. Candidates can see the list on the link below. The process of allotment of appointment letters to eligible candidates will be started by next week. Talathi Recruitment Exam was conducted from 17th August to 14th September 2023 in three phases in 57 sessions. In this examination, 10 lakh 41 thousand 713 candidates from across the state had applied for the post of Talathi. Out of these 8 lakh 64 thousand 960 candidates gave the exam.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.