पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
केंद्र शासनाची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. गंभीर फसवणूक तपास कार्यालय, मुंबई व इतर कार्यालय मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र व उत्सुक असाल तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे 60 दिवसाच्या आत तुम्ही करा. या भरती मध्ये अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, प्रधान खाजगी, वरिष्ठ सहाय्यक संचालक, वरिष्ठ अभियोक्ता, सहाय्यक संचालक, खाजगी सचिव या पदांची भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.