सरकारी नोकरी : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत एकूण 9000 पदांकरिता मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध! RRB Railway Bharti 2024

RRB Railway Bharti 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. RRB (Railway Recruitment Board) मध्ये एकूण 9000 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांसाठी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RRB Railway Bharti 2024 : Railway Recruitment Board (RRB) has announced new recruitment to fill the vacancies. RRB (Railway Recruitment Board) is inviting applications from eligible candidates to fill a total of 9000 vacancies.

◾रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरायची एकूण पदे : एकूण 9,000 पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 29,200 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job)
◾अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू होत आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online)
◾अर्ज शुल्क : 1] सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/- 2] SC, ST, माजी सैनिक, PWD, महिला – रु. 250/-
◾वय : 18 ते 36 वर्षे वय असलेले उमेदवार.
◾पदाचे नाव : तंत्रज्ञ या पदांची भरती केली जात आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचावी.
◾ऑनलाईन अर्ज अधिकृत RRB वेबसाइटद्वारेच अर्ज सबमिट केले जावेत.
◾प्रत्येक उमेदवार हा फक्त एका RRB ला अर्ज करण्याची परवानगी आहे.
◾शेवटची दिनांक : 08 एप्रिल 2024.
◾पुर्ण माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.