10वी पास उमेदवारांची इंडिया पोस्ट मध्ये भरती! वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

10वी पास आहात? शिक्षण कमी आहे. तर भारतीय डाक विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. तुम्ही इंडिया पोस्ट मध्ये नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. उत्तरप्रदेश भारतीय डाक विभाग मध्ये वाहन चालक या पदासाठी ही भरती होत आहे. 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.