India Post Bharti 2024 : तुमचे शिक्षण 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर त्या भरती होण्याची चांगली संधी आहे. भारतीय डाक विभाग मध्ये ही नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लगेच सादर करायचे आहेत. भारतीय डाक विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार दळणवळण मंत्रालय, पोस्ट विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय डाक विभाग भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला गेला आहे.
India Post Bharti 2024 : If your education is 10th pass or above and looking for government jobs then there is a good chance to get recruited. This recruitment of new posts in Indian Postal Department has started.
◾केंद्राची नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾इंडिया पोस्ट विभाग (भारतीय डाक विभाग) द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾ Government Job – सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾Educational Qualifications : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾पगार : उमेदवारांना 19,900/- ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले आहे.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾भरती करण्यात येणार कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे असलेले उमेदवार.
◾पदाचे नाव : ड्राइवर (साधारण ग्रेड) या पदांची भरती होत आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण व Driving Licens + हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांना 100 रुपये/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
◾एकूण पदे : तब्बल 078 पदे.
◾Job Location : उत्तर प्रदेश (UP)
◾अर्ज करतांना उमेदवाराने अर्ज फॉर्मची सर्व फील्ड भरली पाहिजेत. कोणतेही कुल्युन रिकामे ठेवू नये, एका लिफाफ्यात फक्त एक अर्ज असावा. सर्व माहितीमध्ये पूर्ण माहिती फक्त नोंदणीकृत पोस्ट/स्पीड ऍप्लिकेशन कॉम पोस्टद्वारे पाठवली जावी. इतर मार्गाने पाठवलेले ठोस्ट, खाजगी कुरियर, नोंदणी नसलेले पोस्ट आणि हाताने दिलेले ते स्वीकारले जाणार नाही.
◾शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : भारत सरकार दळणवळण मंत्रालय पोस्ट विभाग,मेल मोटर सेवा कानपूर. जीपीओ कंपाउंड, कानपूर 200001,उत्तर प्रदेश.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.