10वी उत्तीर्ण उमेदवारांची इंडिया पोस्ट (पोस्ट ऑफिस) मध्ये भरती! पगार – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

भारतीय डाक विभाग अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. कमीत कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. भारतीय डाक विभागात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.