नोकरी शोधताय? कृषि सहाय्यक पदासाठी भरती सुरू! पगार – 18,000 रूपये | Krushi Sahayyak Bharti 2024

Krushi Sahayyak Bharti 2024 : DBSKKV (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) दापोली अंतर्गत कृषी सहाय्यक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या करीता 18,000/- प्रति महा एकत्रित वेतनावर कृषि सहाय्यक या पदासाठी भरती करण्यात येत आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Sahayyak Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for the post of Agricultural Assistant under DBSKKV (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University) Dapoli. 18,000/- per Maha for the post of Agricultural Assistant. However, interested and eligible candidates should submit their applications at the earliest.

◾अ. भा. स. सिंचन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र द्वारे जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾पदाचे नाव : कृषी सहाय्यक या पदासाठी ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली देण्यात आला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾वय :▪️ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – ३८ वर्षे.
▪️आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता – ४३ वर्षे राहील.
◾भरती कालावधी : ही भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने करण्यात येत आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : 1] कृषि उद्यानविद्या/ वनशास्त्र/ पशुविज्ञान शास्त्र/ अन्न शास्त्र/ कृषि तंत्रज्ञान/ कृषि अभियांत्रिकी/ गृहविज्ञान/ मत्स्य विज्ञान/ कृषि जैवतंत्रज्ञान/ कृषि व्यवसाय व्यवस्थापन किंवा कृषि विद्यापिठाकडुन मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांमधुन दोन वर्षाचा कृषि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 2] प्राधान्याने विचार केला जाईल अशी शैक्षणिक अर्हता- MS-CIT संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण व Ms-excel आणि Ms Power Point मधील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾Job Location : दापोली, जि. रत्नागिरी
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾Last Date to Apply : 31 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सिचंन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, पिन कोड ४१५ ७११, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.