इंडियन एअरफोर्स मध्ये 12वी पास उमेदवारांची भरती! वेतन – 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? तर इंडियन एअरफोर्स व्दारे एयरमन भरती साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. 12वी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. कोणत्याही स्वरूपाचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज सादर करायचे नसल्याने पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांना मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहायचे आहे. ही भरती एकूण तीन स्तरावर Indian Air Force Airmen Bharti मेळावा आयोजित करण्यात आला आहे, मेळावा हा 28 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत घेतला जाणार आहे. या कालावधीत सर्व पात्र उमेदवारांना रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार या मेळाव्याला 31 मार्च रोजी उपस्थित राहायचे आहे. लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश येथे मेळावा होणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.