नवीन : जलसंपदा विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | Jalsampda Vibhag Bharti 2024

Jalsampda Vibhag Bharti 2024 : जलसंपदा विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे कार्यालयाकडून रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यामधील विभागांत नियुक्ती करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. भरतीची जाहिरात कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ व जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त पदे, आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jalsampda Vibhag Bharti 2024 : This is a great opportunity if you are looking for a job in Water Resources Department. Konkan Irrigation Development Corporation, Thane office has started inviting applications from eligible candidates for appointment in Raigad, Thane, Palghar, Ratnagiri, Nashik districts.

◾जलसंपदा विभाग (Department of Water Resources) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ व जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व सविस्तर खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : 01 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल)
◾भरती पदाचे नाव : वकील या पदांची भरती केली जात आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾नोकरी ठिकाण (Job Location) : रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक.
◾टीप :▪️जिल्हे जेथे करार तत्त्वावर वकिलांचे पॅनल तयार करावयाचे आहे. १) रायगड २) ठाणे ३) पालघर ४) रत्नागिरी ५) सिंधुदुर्ग ६) नाशिक स्थळ प्रत मा. कार्यकारी संचालक यांनी मंजूर केली आहे.
◾सदर वकिलांचे पॅनलमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पात्रता इतर अटी व शर्ती तसेच विधि शुल्काचे परिपत्रक इत्यादी बाबतची सविस्तर माहिती महामंडव्वच्वा www.wrd.maharashtra.gov.in या (वेबसाइटवर) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾अर्ज केवळ ई- मेलद्वारेच स्वीकारले जातील. त्याबाबत कसलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾तसेच पुढील सर्व सुचनाही उपरोक्त संकेतस्थव्ववर प्रसिद्ध करण्यात वेतील. सध्याचे पॅनलमधील इच्छुक वकिल उमेदवारांनी देखील नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.
◾पॅनल वरील वकिलांना नेमून चावयाच्या कामकाजाचा अधिकार महामंडव्वस राहील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येईल व पात्र अर्जदारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 10 मार्च 2024.
◾ई-मेल पत्ता : [email protected]
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.