हवाई दलात (Indian Air force) 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! वेतन – 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

भारतीय हवाई दल (Indian Air force) मध्ये अग्निवीर वायु या पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज दिनांक 17 जानेवारी 2024 पासून सुरु झाले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. देशसेवा करण्याची व सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) अर्ज 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकणार आहात. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे. या भरती संदर्भात पुर्ण व सविस्तर माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.