जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! मासिक वेतन – 55,000 रूपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : मा. पंतप्रधान, भारत सरकार यांनी 07 जानेवारी, 2023, रोजी आकांक्षीत तालुका कार्यक्रमाची घोषणा केली. भारत सरकार यांचे मार्फत “आकांक्षीत तालुका कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत विवीध जिल्यातील तालुक्याकरिता उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे त्या करीता पदभरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : "Aspirational Taluka Program" is being implemented through the Government of India. Under the said program, candidates are to be appointed for the talukas of various districts.

◾भरती विभाग : पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾खालील अधिकृत जाहिरात वाचा.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 55, 000/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : आकांक्षीत तालुका फेलो
◾व्यावसायिक पात्रता : 1] बी.टेक. किंवा एम.बी.ए. शिक्षण पूर्ण केलेले असावेः खालील अतिरिक्त आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 2] मराठी आणि इंग्रजीचे (लेखन/वाचन/सादरीकरण) भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. 3] डेटा विश्लेषण, डेटा सादरीकरण, डेटा गुणवत्ता मूल्यांकन आणि सादरीकरण कौशल्य असावेत. 4] प्रकल्प व्यवस्थापन (Project Management) कौशल्य असणे आवश्यक. 5] विकासाभिमुख संस्थांसमवेत काम करण्याचा अनुभव असणान्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : बीड (Jobs in Beed)
◾इतर सूचना -▪️सदर निवड प्रक्रियेसंदर्भात सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी, बीड यांचेकडे राखीव ठेवलेले आहेत.▪️मा. नीती आयोग यांच्या सूचनानुसार सदर नियुक्ती ही पूर्णतः मानधन तत्वावर करण्यात येणार असून नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर नियुक्ती रद्द करण्याचे अथवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी, बीड यांना असतील.▪️निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्तीच्या ठिकाणी कायमस्वरूपी हजर राहावे लागेल. सदर अटीचा भंग केल्यास कोणत्याही पूर्व सूचना न देता एकतर्फी नियुक्ती रद्द केल्या जाईल.▪️निवड झालेल्या उमेदवाराला रु.100/- (अक्षरी रुपये शंभर) भारतीय गैर न्यायिक मुद्रांक (Stamp Paper) वर करारनामा करून द्यावा लागेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता : [email protected]
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.