भारतीय हवाई दल मध्ये 30,000 रूपये वेतनाची नोकरी | पात्रता – 12वी उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अग्निवीर वायूच्या पदांसाठी भारतीय तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय हवाई दलाने अविवाहित भारतीय स्त्री-पुरुषांकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागवले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. भारतीय वायू सेना (Indian Air Force) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.