Air Force Recruitment 2024 : भारतीय हवाई दलात (Indian Air force) अविवाहित भारतीय स्त्री-पुरुषांकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागवले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. भारतीय वायू सेना (Indian Air Force) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. भारतीय संरक्षण दल व अग्निपथ योजने’ अंतर्गत अग्निवीरवायूच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. अधिकृत जाहिरात भारतीय वायु सेना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Air Force Recruitment 2024 : Indian Air Force has invited online applications from unmarried Indian men and women with the aim of providing opportunities to Indian youth for the posts of Agniveer Vayu in the Indian Air Force.
◾भारतीय वायु सेना द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾देशसेवा करण्याची व सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾केंद्र सरकार (Central Government) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : अग्निविर वायू. (Agniveer Vayu) या पदांची भरती करीत आहेत.
◾पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾पगार : 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : 17 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवारांनी मध्यवर्ती/10+2/ केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांमधून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह समतुल्य परीक्षा एकूण किमान 50% आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. (किंवा इतर शैक्षणिक पात्रता – अधिकृत जाहिरात वाचा.)
◾भरती कालावधी : चार वर्षांच्या कालावधीसाठी लष्करी जीवना भरती करण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात. (All India)
◾टीप-:▪️उमेदवाराचे नाव, पालकांचे नाव आणि उमेदवाराची जन्मतारीख डिस्चार्जमध्ये नमूद केल्याप्रमाणे
पुस्तक/ सेवा पुस्तक/ सेवा विशिष्ट प्रमाणपत्र/ अपघात प्रमाणपत्र (लागू असेल) मॅट्रिक उत्तीर्ण मध्ये नमूद केल्याप्रमाणेच असणे आवश्यक आहे.
◾Last Date to Apply : 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.