
जिल्हे | जाहिराती |
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे. | येथे क्लीक करा |
नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया. | येथे क्लीक करा |
अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर. | येथे क्लीक करा |
औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी. | येथे क्लीक करा |
कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
इंडीयन आर्मी अग्निवीर भरतीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र मध्ये मोठी अग्निविर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. तुम्ही 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. 13 फेब्रुवारी 2024 पासून या भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहात. अर्ज सुरू झाले आहेत. तर 22 मार्च ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या तुमच्या जिल्ह्यातील जाहिराती पाहून घ्या.