BMC BHARTI 2024 : मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त संवर्गातील पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
BMC BHARTI 2024 : If you are looking for a job in Mumbai then this is a great opportunity for you. There is a good opportunity to get a job in Mumbai Municipal Corporation (BMC).
◾मुंबई महानगरपालिका विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾मुंबई महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरली जात आहेत.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 20,000 रूपये पगार मिळणार आहे.
◾पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾पदे व वेतन : 1] डेटा एंट्री ऑपरेटर – 18,000/- रुपये. 2] हेमोडायलिसिस तंत्रज्ञ – 20,000/- रुपये.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
◾व्यावसायिक पात्रता : वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾एकूण पदे : 010 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता/ व्यवसायिक अर्हता/ संबंधित गुणपत्रिका साक्षांकितछायाप्रत जोडावी.
◾खालील कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती सदर अर्जासोबत सादर कराव्यात.
1] आधार कार्ड
2] पॅन कार्ड
3] वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड/ पासपोर्ट/ वाहनचालक परवाना/ वीज देयक [बिल]/ दुरध्वनी
4] ओळख पुरावा (आधार कार्ड/ वाहनचालक परवाना/ पारपत्र [पासपोर्ट ] मतदान ओळखपत्र)
5] माध्यमिक शालांत (एसएससी) परिक्षेची गुणपत्रिका
6] उच्च माध्यामिक (एचएससी) परिक्षेची गुणपत्रिका
7] पदवी परिक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (असल्यास)
8] डायलिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र
9] शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित असलेले इतर कागदपत्रे.
10] दोन पासपोर्ट आकाराची अलिकडील काढलेली छायाचित्रे
11] अनुभव प्रमाणपत्र
◾शेवटची दिनांक : 15 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.