10वी उत्तीर्ण उमेदवारांची महानगरपालिका मध्ये अग्निशमन, संगणक चालक व वायरमन पदी भरती सुरू! पगार – 22,000 रूपये.

जाहिरात 1येथे क्लीक करा
पुर्ण जाहिरात 2येथे क्लीक करा
अर्ज नमुनायेथे क्लीक करा

जळगांव शहर महानगरपालिकेस विविध संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरुपात करारपध्दतीने ६ महिन्याच्या हंगामी कालावधीसाठी (१७९ दिवसांकरीता) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. सदरील पदभरती संदर्भात जाहिरात, अर्जाचा नमुना, पदांची संख्या, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, अनुभव, नियम, अटी व शर्ती इ. वरील जाहिरात मध्ये उपलब्ध आहेत. तरी विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देवून जाहिरातीतील तपशील विचारात घेवून विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जळगाव शहर महानगरपालिका, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर प्रशासकिय इमारत, आस्थापना विभाग १० वा मजला ‘अ’ विंग येथे विहीत मुदतीत समक्ष सादर करावेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.