महाराष्ट्र शासन : पर्यावरण विभागांत लिपिक- टंकलेखक,डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुलेखक, लेखापाल पदांची भरती! MAHA Environment Bharti 2023

MAHA Environment Bharti 2023 : महाराष्ट्र शासन अंतर्गत लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई अंतर्गत दैनंदिन कामकाजासाठी रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MAHA Environment Bharti 2023 : The recruitment of Accountant, Stenographer, Clerk-Typist, Data Entry Operator and other posts has been announced under Government of Maharashtra. To implement the notification of the Ministry of Environment, Forest and Climate Change, Govt., for the State of Maharashtra, the vacant posts are to be filled for day-to-day operations under the Department of Environment and Climate Change, Government of Maharashtra, Ministry, Mumbai.

◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data entry Operator), लिपिक- टंकलेखक, लघुलेखक, लेखापाल विधी अधिकारी, प्रकल्प विश्लेषक, कोस्टल समन्वयक व इतर पदांची भरती सुरू झाली आहे.
◾महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾भरती विभाग : पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मध्ये ही भरती केली जात आहे.
◾महाराष्ट्र राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत. जे उमेदवार उत्सुक आहेत त्यांनी आजचं अर्ज करा.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करता येईल.
◾Job Location (नोकरी ठिकाण) : मुंबई
◾ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई- मेल : [email protected] या ईमेल आयडीवर तुमचा अर्ज करा.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांची पद तात्पुरत्या कालावधीसाठी भरावयाची आहेत.
◾निवड प्रक्रिया : अर्हता पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
◾भरण्यात येणारी एकूण पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾Last Date to Apply : 16 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.