पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
12वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर या भरतीसाठी आजचं अर्ज करा. जिल्हा सामान्य रुग्णालय द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे पीअर एजुकेटर रिक्त जागांसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज Offline पद्धतीने करायचा आहे. जिल्हा रुग्णालय जालना मध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. 29 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.