पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? तर नगर परिषद जळगाव द्वारे नवीन पदांची पदांची भरती जाहीर केली आहे. प्रशासक आणि सहाय्यक (मल्टी-पर्पज/मल्टी टास्किंग) पदांच्या जागा भरल्या जात आहेत. कोणताही पदवीधर, B.Com/BBA असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ऑफलाईन (Offline) पद्धतीनें या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. 23 फेब्रुवारी 2024 पासून या भरतीसाठी अर्ज सुरू झाले आहेत तर 28 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.