रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये एकूण 04660 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Railway Police Bharti 2024

Railway Police Bharti 2024 : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF) व्दारे भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची या पदांची भरती केली जात आहे. एकूण 4660 पदांची भरती होत आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Railway Police Bharti 2024 : Railway Protection Force started recruitment for new 04660 posts. Candidates are Submit Application Form Online through Indian Railway Official Website.

◾रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी.
◾भारत सरकार, रेल्वे मंत्रालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : हवालदार व उपनिरीक्षक.
◾पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾एकूण भरायची पदे : तब्बल 4660 पदे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 35,400 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾पर्मनंट नोकरी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षे आहे ते उमेदवार.
◾अर्ज सुरू : दिनांक 15 एप्रिल 2024 पासून अर्ज सुरू होतील.
◾अर्ज शुल्क (Application Fee) : 500 रूपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास अपात्र केले जाईल.
◾निवड पद्धत : संगणक आधारित चाचणी (CBT) त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि भौतिक मापन (PMT).
◾शेवटची दिनांक : 14 मे 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.