कारागृह पोलीस विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे- १ कार्यालयाचे आस्थापनेवर रिक्त असलेले विधी अधिकारी (गट-ब) हे पद पूर्णतः कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. त्याकरिता www.mahapris- ons.gov.in कारागृह विभागाच्या वेबसाईटवर सदर पदाकरिता दिलेल्या अटी / शर्ती व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांकडून ११ महिन्यांसाठी पूर्णतः कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.