Kotwal Bharti 2023 : ४थी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. सर्व संबंधीत उमेदवारांना याद्वारे सुचित करण्यात येते की तहसिल कार्यालय अंतर्गत साझ्याच्या नावासमोर प्रवर्ग दर्शविल्याप्रमाणं सजाकरीता कोतवाल पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा. तहसिल कार्यालय मधुन कोतवाल पदाचे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कोतवाल निवड समिती तथा तहसिल कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. कमीत कमी 4थी उत्तीर्ण उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾भरती विभाग : कोतवाल निवड समिती तथा तहसिल कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे
◾पदाचे नाव : कोतवाल.
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾मासिक वेतन : 15,000 रूपये (नवीन शासन निर्णय नुसार)
◾उमेदवार शारिरीकदृष्ट्या सुदृढ असावा.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : १८ वर्षापेक्षा कमी व ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾परीक्षा शुल्क : अर्ज भरून देताना अर्जासोबत खुल्या प्रवर्गाचे जागेसाठी अर्ज करणान्या उमेदवारास परीक्षा शुल्क रु. 600/- ( अक्षरी पाचशे रुपये) व आरक्षित नागकरीता अर्ज करणान्या उमेदवारास परीक्षा शुल्क रु. 500/- (अक्षरी- दोनशे पन्नास रुपये) भरावी लागणार आहे.
◾कोतवाल पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 1] ४ थी उत्तीर्ण गुणपत्रिका किया महत्तम प्राप्त शैक्षणिक गुणवत्ता दर्शवणारी २ शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, गुणपत्रिक 2] साझातील रहिवासी असल्याबाबत तलाठी सरपंच / ग्रामसेवक यांचा वास दाखला 3] तहसीलदार यांचा अधिवास दाखला (omcaile Certificate) 4] मागास वर्गाकरीता (SC/ST प्रवर्गव्यतिरिक्त उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र (नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र) 5] कोतवालाचे वारसदार असल्यास त्याबाबत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र
6] विहीत नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तरी लवकरात लवकर अर्ज करावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सबंधित तहसीलदार कार्यालय.
◾कोतवाल पदाकरीता उमेदवार खालील अटीस पात्र असावा : 1] उमेदवार शारिरीकदृष्ट्या सुदृढ असावा. 2] मागास प्रवर्गातील उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर वरील अर्हता दिनांकापूर्वीचे जोडणे आवश्यक राहील. 4] उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुना / शिक्षा दाखल झालेला ना बाल पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांनी नियुक्तीनंतर महिन्यात संबंधित पोलीस विभागाचे चारित्र्य प्र सादर करणे आवश्यक राहील. 5] मागास प्रवर्गातील उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर वरील अर्हतावा आवश्यक राहील.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.