महाराष्ट्र शासन : कारागृह विभाग मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

पोलीस विभाग मध्ये नोकरी पाहिजे? तर अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये दिल्या नुसार लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, व इतर पदांच्या तब्बल 0255 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 21 जानेवारी 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजचं अर्ज करा. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.