Police Bharti 2024 : महाराष्ट्र पोलीस विभागांत सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. Maharashtra Government च्या कारागृह विभाग मध्ये रिक्त पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Police Bharti 2024 : This is a good opportunity to get government job in Maharashtra police department. Maharashtra Government has published an advertisement for the recruitment of vacancies in Prisons Department. Online applications are invited from interested and eligible candidates for this recruitment.
◾ही भरती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, यांच्या द्वारे करण्यात येत आहे.
◾महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾राज्य सरकार (महाराष्ट्र शासन State Government – Maharashtra Government) व्दारे ही भरती केली जात आहे.
◾या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
◾पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾पोलीस विभाग भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online). पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾भरती पदाचे नाव : लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी व इतर अनेक पदे भरली जात आहेत.
◾वय : 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
◾एकूण पदे : 0255 रिक्त पदे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी कारागृहाचे http://www.mahapris ons.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाईल.
◾Last Date to Apply : २१ जानेवारी २०२४ रविवार रात्री २३.५९ वाजे पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
◾अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.