MSRTC BHARTI 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC) विभागात नोकरी पाहिजे असल्यास ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये नवीन पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा व आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. भरतीची अधिकृत जाहिरात विभाग नियंत्रक, रा.प. आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.
MSRTC BHARTI 2024 : Maharashtra State Road Transport (MSRTC) Department is a good opportunity if you are looking for a job. Applications are invited for filling new posts in Maharashtra State Road Transport Corporation Department.
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात.
◾भरती पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मानधन – ४०००/- रुपये मानधन मिळणार आहे.
◾पदाचे नाव : समुपदेशक ही पदे भरली जात आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विदयापिठाची/ संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदव्युत्तर पदवी M.S.W. किंवा मान्यताप्राप्त विदयापिठाची/ संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवीच (M.A.Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका Advance Diploma in psychology समुपदेशन क्षेत्रातील शासकीय निमशासकीय मोठया खाजगी संस्थांमधील किमान २ वर्षाचा अनुभव.
◾एकूण पदे : 03 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : सातारा.
◾अर्हता प्राप्त करणा-या उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखीत करुन स्वतःचा पासपोर्ट साईज रंगीत फोटो स्वतःच्या सहीसह त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, सर्व शैक्षणिक अर्हते बाबत प्रमाणपत्र व गुणपत्रक व अनुभवाचा दाखला (प्रमाणित सत्यप्रतीसह) जोडावा.
◾सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील रा. प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नांवे विभागीय कार्यालय यांचेकडे दिनांक १८/३/२४ पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचेल या बेताने पाठवावा.
◾शेवटची दिनांक : 18 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय, म.रा.मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. ४१५ ००१
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.