सफाई कामगार, शिपाई, डेटा एंट्री ऑपरेटर, महिला परिचर, वाहन चालक व इतर पदांची भरती! | पगार – 18,000 ते 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) व्दारे वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, डेंटल हायजिनिस्ट, सफाईवाला, चालक, फार्मासिस्ट, महिला परिचर, फिजिओथेरपिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर पदे भरण्यासाठी नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 09 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.