Central Bank of India Bharti 2024 : नोकरी शोधत आहात? तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 03000 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक सार्वजनिक क्षेत्रातील तसेच देशातील अग्रगण्य बँक आहे. या बँक मधील रिक्त पदे भरण्यासाठी उत्सुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली पहा.
Central Bank of India Bharti 2024 : Looking for a job? In the Central Bank of India, the recruitment of 03000 posts has been announced. There is a good opportunity to get a job in the banking department.
◾बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾तब्बल 3,000 पदे भरली जात आहेत.
◾पदे : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन.
◾वेतन : 15,000/- रुपये मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾भरती कालावधी : वरील रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि वास्तविकतेनुसार बदलू वाढू कमी होऊ शकते.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता.
◾शेवटची दिनांक : 06 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली जाहिरात पुर्ण वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात पहा.