Indian Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railway) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इंडीयन रेल्वेने एकूण 09144 पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 09144 जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. नोकरी शोधनाऱ्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आजचं Online अर्ज सादर करा. अधिकृत जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Indian Railway Bharti 2024 : This is a good opportunity to get a job in a big government department like Indian Railways. Indian Railways has announced a major recruitment of total 09144 posts. This recruitment has been announced to fill as many as 09144 posts. Candidates who have passed 10th and ITI will be able to apply for this recruitment.
◾केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरतीची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड, रेल्वे मंत्रालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भारतीय रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾एकूण जागा : तब्बल 09144 पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचून घ्या.)
◾पुर्ण अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू दिनांक : 09 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. आजचं अर्ज करा.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकता.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 36 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार. (मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वयात सुट मिळेल.)
◾अर्ज शुल्क (Exam Fee) : 500 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician) या पदांसाठी ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट असतील:
(i) संगणक आधारित चाचणी (CBT)
(ii) दस्तऐवज पडताळणी (DV) आणि
(iii) वैद्यकीय तपासणी (ME)
◾शेवटची दिनांक : 08 एप्रिल 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.