पुर्ण जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 1 अर्ज | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
वनविभाग व्दारे मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मध्ये प्रशिक्षक, कंत्राटी अभियंता पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती करण्यात येत आहे. तुम्ही अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. 28 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.