नवीन : वनविभाग व्दारे वन्यजीव विभाग मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध! पगार – 18,000 रूपये | Melghat Tiger Reserve Bharti 2024

Melghat Tiger Reserve Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभाग अंर्तगत नवीन पदे भरण्यात येत आहेत. सदर पदांची पात्रता व इतर तपशील पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Melghat Tiger Reserve Bharti 2024 : Melghat Tiger Reserve Recruitment 2023 : Melghat Tiger Reserve started recruitment for new posts. Candidates are Submit  Application Form Offline/Online through Melghat Tiger Reserve Official Website.

◾वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾उपवनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती पदाचे नाव : खाली असलेले मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने.
◾पदाचे नाव व वेतन :▪️प्रशिक्षक – 16,000/- रुपये.▪️कंत्राटी अभियंता – 18,000/- रुपये.
◾व्यावसायिक पात्रता : 1]प्रशिक्षक – कोणत्याही श्रेणीतील पदवी, संगणक शास्त्रातील पदवीला प्राधान्य दिले जाईल, MS-CIT अनिवार्य आहे (किमान 60%), सरकारी आणि निमशासकीय संस्थेच्या सहकार्याने MS-CIT अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून अनुभव.
2] कंत्राटी अभियंता – पदवी (Graduation)
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अटी व शर्ती – 1] पात्र उमेदवार त्यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रासह दिलेल्या मेलवर पाठवून द्यायचा आहे
2] मुलाखतीची तारीख निवडलेल्या उमेदवारांना इमेलव्दारे पाठविण्यात जाईल.
3] पदाचा कालावधी 6 महिने असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार वाढविला जाईल.
4] अर्जासमवेत B.E./ M.E./ (Civil/Architecture/Structural) ची स्नातक पदवी सोबत जोडाणे आवश्यक आहे.
5] शासकिय, निमशासकिय संस्था/ विभागासमवेत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडावे
6] पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुणपत्रक सोबत जोडावे.
7] आपले अर्ज विभागाच्या Mail ID वर पाठविणे अथवा प्रत्यक्ष या विभागास आणून देणे.
8] आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
◾शेवटची तारीख  : 28 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशिक्षक साठी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा
▪️कंत्राटी अभियंता साठी : विभागीय कार्यालय, गुगामल वन्यजिव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा
◾ई-मेल पत्ता : [email protected]
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.