नवीन : पोस्ट ऑफिस भरती 2023 | 1ली नवीन निवड यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा | Maharashtra GDS Bharti 2023 List

Maharashtra GDS Bharti 2023 List : मागील महिन्यात तब्बल 30,000+ पदांची भारतीय डाक विभाग मध्ये बंपर भरती जाहिर केली होती. त्यात अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. ग्रामीण डाक सेवक (Post Office) भरतीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक भरतीची शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची पहिली यादी (1st List) जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण होती. 10वी उत्तीर्ण उमेदवाराणी अर्ज केले आहेत. सर्व जिल्हे पुर्ण निवड यादी डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾निवड झालेल्या पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (पोस्ट मास्तर - GDS)
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार यांनी अर्ज केले होते.
◾भरती विभाग : भारतीय डाक विभाग (India Post) मध्ये ही भरती केली गेली होती.
◾भारतीय डाक विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾पगार : 12,000 ते 29,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾सर्व जिल्हे पुर्ण निवड यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
सर्व जिल्ह्यांच्या
याद्या 1
येथे क्लीक
करा
सर्व जिल्ह्यांच्या
याद्या 2
येथे क्लीक
करा

Maharashtra GDS Bharti 2023 List : Last month bumper recruitment of 30,000+ posts was announced in Indian Postal Department. Many candidates had applied in it. The first list of Gramin Dak Sevak (Post Office) Recruitment has been released. The first list of shortlisted candidates (1st List) for Gramin Dak Sevak recruitment under Maharashtra Postal Department has been announced. The educational qualification for this recruitment was 10th pass. 10th passed candidates have applied. The link is given below to download the complete selection list of all districts. Click on it.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.