बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 | नवीन पदांची भरती जाहीर! | BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 : मुंबई महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका) येथील रिक्त पदांसाठी जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज वेबसाइटद्वारे जाऊन ऑनलाईन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. बृहनमुंबई महानगरपालिका (BMC) भर्ती मंडळ, मुंबई यांनी सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीत रिक्त पदांची घोषणा केली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात (जाहिरात PDF) अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BMC Bharti 2023 : Mumbai Municipal Corporation (Brihanmumbai Municipal Corporation) has announced a new recruitment to fill the vacant posts. Eligible candidates are directed to submit their applications online through the website. Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Recruitment Board, Mumbai has announced vacancies in September 2023 advertisement.

◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. खालील मूळ जाहिरात पहा.
◾BMC भरती पुर्ण जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : 62 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾वेतन/ मानधन : रु 72000/-
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने 6 महिन्यांच्या कालावधीकरीता स्थानिक पातळीवर कंत्राटी तत्वावरील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांकरीता अर्ज मागवून निवडीने भरण्यात येतील.
◾पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
◾व्यावसायिक पात्रता : 1- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी असणे आवश्यक आहे. 2- उमेदवार महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेकडे (MMC) नोंदणीकृत असावा. 3- सदर उमेदवारास एच एम आय एस (HMIS) संगणकीय प्रणालीमध्ये (जेथे उपलब्ध आहे तेथे) रुग्णांची माहिती स्वतः भरावी लागेल त्यादृष्टीने आवश्यक ते संगणक वापराचे कौशल्य असावे.
◾रिक्त पदे : 4 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 ऑक्टोबर 2023. पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकिय अधिक्षक, कस्तुरबा रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.