पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण आहात? महाराष्ट्र शासनची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळसेवेतील खालील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील लिंक वर क्लीक करून ऑनलाईन अर्ज करा. आणि अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचा.